मंगलवार, 28 अगस्त 2018

कोंकण कि रेल गाडी और मुंबई का कोंकणी इन्सान |

मी कोंकणी आहे आणि त्यातून रत्नागिरी मध्ये आमचे गाव. आम्हाला जर उच्च शिक्षण घेयचे असेल तर मुंबई परवडते. कारण आमच्याकडचे बरेच  पाहुणे मुंबई ला राहतात कारण आमच्या कडे रोजगार नाहि म्हणुन ते कामासाठी मुंबई ला राहतात. यातून आपणास समजले असेल कि आम्ही कोंकणात राहतो आणि आम्हाला  रोजगार आणि उच्च शिक्षणासाठी मुंबई गाठावी लागते. आम्ही जास्त काळ गावी नाही राहत. मे महिना, गणपती,  दिवाळी आणि शिमगा यासाठी  जेमतेम ७-८ दिवस येतो . मुंबई या  वेळी २०% तरी खाली होते. आम्ही जास्त आमच्या कोंकण रेल्वेनी प्रवास करतो. मुंबई ते रत्नागिरी रेल्वेचा म्हणजे passenger चा ८ तासाचा प्रवास कारण अजून आमची दुहेरी रेल्वे पटरी रोह्यापुर्ती आहे, काम मागचे चार वर्ष चालू आहे आणि जर सुपर फास्टने आलो आणि  क्रोस्सिंग मिळाले तर ६ तास आणि नाही मिळाले तर ४ तास. 
माझा अनुभव म्हणजे मे महिन्याचा आणि गणपतीचा अनुभव हा खूप विरोधी आहे. पण या अनुभवातून पण खूप काही गोस्टी विचार करायला लावणाऱ्या आहेत. आम्ही चार तासात गावाला येतो तरी पण आम्ही seat आरक्षित करतो, ती पण नशिबाने मिळाली तर नाही तर ३०० waiting असतच. मग आम्ही चेंगराचेंगरी मध्ये जनरल ला जातो. उभ्याने प्रवास करायची सवय अंगवळणी पडली आहे. कारण आमचा जनरलचा डबा पण खचखच भरलेला असतो. आणि दोनच जनरलचे डबे. आणि महिलांसाठी जो डबा असतो तो तर मला अस वाटत कि एकच डबा जनरल चा अर्धा अपगांसाठी आणि महिलासाठी अर्धा असा असतो.गणपती साठी मला  गावी कधी यायचं असा नक्की न्हवत म्हुणुन seat आरक्षित नाही केली कारण माझ्या कॉलेजची सुट्टीची तारीख नक्की नव्हती. मग विचार केला कि गणपतीच्या दिवशी निघते सकाळी, म्हणजे गर्दी कमी असेल आणि दुपारी प्रसादाच्या वेळे पर्यंत जईन देवरुख ला. म्हुणुन मी सांताक्रूझ वरून ४ वाजता  सकाळी निघाले आणि सकाळी  ५.३० ला CST ला मांडवी साठी पोहचले. आणि माझा नेहमी प्रमाणे अपेक्षा भंग झाला. ऐक तर मी उशिरा धावत धावत गेली आणि गर्दी तर विचारू नका. कशी तरी अपंगाच्या डब्यात उभ राहयाला जागा मिळाली. गाडी सुरु झाली. दरवाजा बंद होता. कारण दादर ला गर्दी वाढणार होती. लोकांनी दादर ला बाहेरून शिव्या देयला सुरुवात केली. आणि लोक आत आली. पाच तासाच्या प्रवासात येवड समजून चुकले मी कि आम्ही लोक एकमेकांना शिव्या देतो इतक सहन करतो, पण सरकारला  हे विचारत नाही कि तुम्ही ऐका राज्यासाठी जी बुलेट ट्रेन आणणार आहात त्या पूर्ण खर्चात पूर्ण देशातील ट्रेन ची अवस्था सुधाराता येयील  मग नंतर बुलेट ट्रेन चालवा. ज्या ट्रेनच्या पतरी निट नाहीत त्या नीट करा. कारण कितीतरी  ट्रेनचे अपघात  वाढले आहेत. सरकार जी बुलेट ट्रेन चालवणार आहे ती येणार ऐका राज्यात आणि tax पूर्ण देश भरणार. अस का ?
घरी मे महिन्यात येताना ऐक छोटा मुलगा माझ्या जवळ बसला त्याला विचारल गावी निघालास का? तर बोलला हो ग आजोबांनी बोलावलं आहे त्यांनी ना माझ्या साठी हापूस आंबे आणि फणस ठेवलाय. म्हुणुन मी गावी जात आहे. तो मुलगा जेमतेम ५ वर्षाचा होता आणि तो आणि मी समान टेवतात तिथे महिलाच्या डब्यात होतो. आम्ही आंबे खायला, सन साजरे करायला गावी येतो कारण आमचे नाळ अजून गावशी जोडले आहे.काही दिवसापूर्वी ऐका मित्राशी बोलन झाल कारण त्यान ऐक status ठेवला होता. भावपूर्ण श्रद्धांजली. त्याने सांगितलं हा माझा मित्र होता मे महिन्याच्या सुट्टी मध्ये गावी येत होता मुंबई वरून. ट्रेन मधून पडून मेला.
आम्ही कामासाठी आणि शिक्ष्णासाठी मुंबई ला आलो. आणि स्थायिक पण झालो. पण आही आमच गाव का सोडलं? याच कारण कि आमच्या कडे सरकारने काहीच रोजगार निर्माण केला नाही. आणि शिक्षण आहे पण आमच्या कडे व्यावसायिक शिक्षण नाही आहे. म्हुणुन आही मुंबईला पोहचतो. आणि अश्या प्रवासात आम्ही आमचे मित्र आणि नातेवायिक गमावतो. कधी महाड चा पूल तुटतो  आणि बस मधून खाली जातो तर कधी ट्रेन मधून पडतो.  हि अवस्था फक्त कोकणाची नाही आहे पूर्ण देशाची आहे. मला सर्वाना विचारायचं आहे कि हि अवस्था असतना बुलेट ट्रेन महत्वाची कि गावात रोजगार निर्माण करन,चांगले व्यासायिक शिक्षण देणे आणि दळणवळणची साधने सुधारणे गरजेचे आहे.जर गावात रोजगार आला तर लोक स्थलांतरित नाही होणार आणि जर दळणवळण सुधारले तर आम्ही गावात सुरक्षित येऊ आजोबांकडे हापूस आंबे खायला.





शुक्रवार, 3 अगस्त 2018

जीवन साथी चुनते समय


महाविद्यालयीन जीवनामध्ये महाविद्यालायामध्ये मुलींसाठी ऐका आगळ्या वेगळ्या विषयावर भाषण आयोजित केले होते. तसेच ती भाषण देणारे व्यक्तिमत्व पण खूप मोठे होते. त्या भाषणाचा विषय होता ‘’वयात येताना आणि जोडीदार निवताना’’. मुलांसाठी ते भाषण नव्हते कारण त्यामध्ये मुलींच्या मासिक पाळीविषयी सांगणार होते. कुतूहलाने आम्ही मुली गेलो त्या वेळी विचारणा आवडी चालना नसल्याने त्यांनी सांगितलेल्या सर्व गोस्टी पटून आल्या. पण आता मला त्या भाषणातील काही गोस्टी नाही पटत आहेत.
त्यातली पहिली बाब हि कि आम्हा मुलीना तिथे हे ऐक्ण्यासाठी बोलावले मुलांना नाही बोलावले. याचे कारण काय होते? त्या वेळी वाटल कि आम्हाला लाज वाटेल. पण आज अक्षय कुमार padmanचित्रपट काढतो आणि pad चे महत्व समजावतो. आणि मुलांना या बद्दल माहिती असते. नववी , दहावीच्या विज्ञानच्या पुस्तकात सोप्या भाषेत मासिक पाळी बद्दल लिहाल आहे. मला तर वाटते कि मुलांना पण या बद्दल माहिती होयलाच  हवे, कारण त्यांच्या आयुष्यात पण बहिण, बायको, आई, प्रियसी आहेतच ना. तरच ते त्यांच्या घरच्या बायकांची काळजी घेतील.
तसेच त्यांनी ऐक विषय अधोरेखित केला कि आपण आयुष्यात जोडीदार निवडताना पण हा विचार करा कि तो आपल्या जातीचा आहे का ? आपल्या धर्माचा आहे का ? कारण अस होत त्याच्या मागच कि आपल्या जातीचे गुण आपल्या मुलामध्ये आले पाहिजेत. जर तुम्ही क्षत्रिय आहात आणि ब्राह्मण मुलाशी लग्न केलेत तर तुमचे DNA बदलतील आणि जन्माला येणारे मुल निट गुणाचे नसेल कारण ते पूर्ण क्षत्रिय नसेल आणि पूर्ण ब्राह्मण नसेल. माझे या बाबीला १००% विरोधी मत आहे.
माणूस हा प्राणी आहे. फरक ऐवडा आहे कि माणसाला निसर्गाने सर्व प्राण्या पेक्षा मोठा मेंदू दिला आणि त्या मुळे  तो बोलू शकतो. मग आपण बघतो कि गाई संकरीत करतात, तसेच बकरी तसेच फळे पण संकरीत करतात. याचे कारण आपण जाणतो कि जर बियाणे संकरीत असेल तर येणारे फळ तुलनेने चांगले असते. ऐका संशोधनाने हे सिद्ध केले आहे कि जेव्हा चीन चे घोडे जे उंचीने लहान होते ते आणि अमेरिकन घोडे यांचे DNA एकत्र केले तेव्हा संकरीत घोडे जन्माला आले तेव्हा त्यांची उंची वाढली होती.
मग तसेच जर माणूस या प्राण्यातील क्षत्रिय कुळातील मुलाने ब्राह्मण कुळातील मुलीशी लग्न केले तर त्या मुला मध्ये दोन्ही गुण येतील. जन्माला येणारे मुल साह्शी आणि बुद्धीमान असेल तसेच सर्वात मोठी बाब मला वाटत सर्वांनी समजली पाहिजे ती म्हणजे ते जन्माला येणारे मुल ना ब्राह्मण असेल ना क्षत्रिय इथेच धर्म आणि जाती -पतीचा नाश होईल. आणि जगात ऐक जात माणूस आणि माणुसकी धर्म जन्माला येईल.आणि असेच काही लोक समाजात आहेत कि हे सर्व संस्कार मुलांच्या मनावर महाविद्यालयीन जीवनात गोंदवतात. जे चुकीचे आहे . कोणाशी लग्न करणे हे प्रत्येकाच्या पसंतीवर आहे, पण मुलगा आणि मुलगी यांची जात , धर्म ,प्रदेश वेगळा आहे म्हणून लग्नाला परवानगी न देणे हे तितकेच चुकीचे आहे.
हे माझे स्वतःचे विचार आहेत . कोणी सहमत असेल याची गरज नाही. माझा हेतू कोणाचे मन , भावना दुखावण्याचे नाही. प्रतिक्रिया जरूर द्या.

गुरुवार, 2 अगस्त 2018

संस्कार या आत्मरक्षण

बहुत बार हमै समाज मैन दिखाई देता है कि, लोग अलग अलग तरीके के शिवीर आयोजित करते है| जैसे कि   रक्तदान शिवीर संस्कार शिवीर,आत्मरक्षण शिवीर और बहुत तरीके के शिवीर आयोजित करते है समाज हित के कारण और समाज मै जो पडे- लिखे नोजावान और समाजसेवक आयोजित करते है. मै ऐसे शिवीर आयोजित करणे वालोन्का मनपूर्वक आभार प्रकट करती हु | उसी प्रकार से लडकी के लिये खास तौर से आत्मरक्षण का  शिवीर (self defense training ) जगह-जगह आयोजित किया जाता है | और मै यह सिखाने वाले गुरु को धन्यवाद करती हु | 
कूछ दिन पहले मै भी ऐक आत्मरक्षण शिवीर पार गायी थी| और वो शिवीर भी ऐक बडी हस्ती ने आयोजित किया था | वो गुरुजी हमै बात राहे थे उनके बारे मै और काम के बारे मै गुरुजी ने बताया कि उनके शिवीर मैन काम से काम बीस लाख लडकीया self defense training ळे चुकी है | मुझे वाकयी मै यह बात सुनकार acha लगा सोचा अपने समाज मै लोग भूत जागरूक है | व्हो इतना acha काम कर राहे है | लडकीया बहुत  शक्तीशाली बन रही है | क्युंकी बीस लाख कोई काम आकडा नहि  है हमारे देश के लिये |
उसी समय पर भारत मै बहुत खबरे आई थी कि मासूम और काम उम्र वाली लडकी योन का बलात्कार हुआ है |पुरे देश मै आंदोलन हुये , लोग मोम्बत्ती हाथ मै लेकर रस्ते पर आये| उन लडकी को न्याय मिले इसलिये पुरा देश ऐक हो गया | यह हमारे देश के ऐकता का सौ प्रतिशत उदहरण है | काफी युवाओ     social media पर status  भी डाल दिये | उस समय पर बलत्कार के जुल्म मै सजा के लिये कानूनी तरीके से ज्यादा से ज्यादा सजा हो इसलिये बदलाव भी कर दिये | पर जो बदलाव किये गये उनको आप थोडा गौर करके पढोगे तो पता चलता है कि हमारी सरकार ने बल्त्कारीयोन के लिये choice दि है | कि सजा के अनुसार आप सोचीये कि उम्र के हिसाब से आप कौनसी सजा पानि है |  क्युंकी उस्मै यह तरतूद डी गई है कि बलत्कार करणे वाले को सजा लडकी के उम्र और उसकी हत्या यह सब ध्यान मै रखते हुये सजा होगी | मुझे हमारी न्याय व्यवस्था पर पुरा भरोसा है जल्दी हि उस्मै भी बदलाव हो जायेंगे और ऐसे घीनोने काम करणे वाले दरीन्डो को चोराहे  पर बांधकर फांसी दी जायेगी|  ताकी फिर से कोई उन्नाव अपने लिये न्याय मांगते फिरे नही , हम आसिफा को न्याय दो ऐसे चील्लये नही, सडक पर फिर से कोई निर्भया ना बन जाये |
मुझे बहुत ताजूब हुआ जब हमारे राजनैतिक लोगोने अपने बयान दिये कि लडकी का बलत्कार इसलिये होता है क्युंकी वो छोटे कपडे पहणती है | ऐक औरत नेता ने तो इतने वरिष्ठ बयान दिये कि  बलत्कार होणा यह ऐक संस्कृती का हिस्सा है , हमारी परंपरा है| लडकी लोग रात को घर से बाहर जाती है इसलिये  बलत्कार होत्र है |
मै बोलती हु यह हमारी जिंदगी है कब बाहर जाणा कौनसे कपडे पाहणा यह हमारा हक है | हम तय करेंगे कि क्या पहणे , कब कहा जाये | मै तो बोल राही हु कि आप लोग हम लडकी के किये आत्मरक्षण का शिवीर करते हो वैसे आपके लडके है उनके लिये संस्कार शिवीर भी आयोजित कर लीजिये | शिक्षा तो सबको समान मिलणी चाहिये | हमै बताया जाता है कि यह मत करो वह मत करो | वैसे लडके को के लिये शिवीर करो उस्मै यह  बात सिखायेये कि लडकी भी ऐक इन्सान है | उसको भी जिने का हक है अपनी मर्जी से | वो इन्सान है उसके साथ अमानुष कृत्य ना करे| जैसे आपके घर मैन आपकी मां-बेटी है वैसे वो भी किसिकी मां- बेटी है | वैसे हे उस लडकी मैन मां है हम जो देवी को पुजते है वो है उसका आदर करे सम्मान करे | ताकी उसके साथ कोई बुरा ना करे | उसकी तरफ कोई बुरी नजर से देकते समय यह सोचे कि वो भी इन्सान है | उसके मन के खिलाफ हम उसको अपने उपभोग कि चीज समजे तो यह उसकी भावना का अपमान होगा| उसका हम उसासे छीना जायेगा| जब हमारे समाज मै स्त्री जात का मान सम्मान किया जायेगा| उसको भी समाज मै परुष के समान मानेगा तब हे यह अमानुष कृत्य समाज से हट जायेगा | यह शुरुवात समाज मै तब  होगी जब लडके लडकी का दोनो का समान समझे | यही सब बाते उस शिवीर मै सिखो |  तभी हमारा समाज तरक्की कि ऐक नयी सीडी पार करेगा |  समाज मै फिर लडकी को बोझ नाही समजा जायेगा |    संक मेरी बात का बुरा लगा होगा पर सब लडके ऐक जैसे नाही होते | पर हमारे समाज मै यह परीस्थीती  है | जो बदली जा सकती है | समाजाशात्र के अनुसार समाज परिवर्तनशील है पर उसके लिये स्त्री और पुरुष दोनो को समाज के महत्वपूर्ण अंग समजणा होगा| यह शुरुवात घर से होगी | लडकी और लाडको दोनो को संस्कार और आत्मरक्षण के पाठ पढो ताकी जब कोई लडकी मुसिबत मै हो तो लडक समझे व्हो मेरी बहन है | पर हर कोई लडकी को अपनी जिम्मेदारी समझेगा तो कोई लडकी किसी मुसिबत मै आयेगी हि नही और समाज मैन जागरुकता आयेगी | 



बुधवार, 1 अगस्त 2018

जुहू का समंदर किनारा और मै

जब मेरी मास्टर्स कि degree चल राही थी, उस समय मुझे होस्टेल मै बहुत सहेलीया मिली | सब लोग भारत के अलग अलग राज्य से आई हु थी| हम सब लोग घर से दूर थी| थो हम सब ऐक दुसरे के साथ परिवार जैसे रह राहे थे | वो लोगोन के साथ घर से दूर और ऐक मुझे दोस्त मिला जो कहता कूच नाही था, पर अपने स्वभाव से बहुत कूच सिखा जाता था वो था जुहू का समंदर किनारा | मान्न्शांती और थोडी देर आराम से दुनिया कि बाते भुलकर बैटने  का एकमेव स्थान मतलब  जुहू| दिल मै अलग अलग विचारोन का तुफान  हो तब  उसके  पाणी कि तरफ देखते समय वो तुफान  थम जाता था | वो कह जाता था कि जिंदगी बडी प्यारी है उसको  जी भरकर जीलो | और जिंदगी जिते समय कूछ निर्माण करो | वो भी अपनी लहरो के साथ लाखो चित्रे निर्माण  कर जाता था |  उसकी तरफ घंटो तक उसकी तरफ देखते खडे रहे तब भी ऐसा लगता था कि यह पल कभी खत्म ना हो | 
उसका तरफ देखते समय जो बहुत दिनो से ऐक सवाल था उसका जवाब मिला था |. निसर्ग यही मेरा उस समय से असली   गुरु है | क्युंकी  मनुष्य ऐक ऐसा प्राणी है जो जात - पात धर्म -पंथ वर्ण इन सबके आधार पर उच-नीच करता है|  पर येः समंदर अपनी लहरोन मै सबकी ऐक जैसा खेलने का अवसर देता है |किनारे पर  बैटने वाला कौन है ? यह वो देखता नाही. वो सिर्फ अपना सौन्दर्य सबको समान तरीके से दिखता है , उसका  सौन्दर्य देखकर सब ऐक जैसा ही आनंदित हो जाते है गरिबो के लिये वो ऐक  उदरनिर्वाह का  स्थान और नोकर वर्ग के लिये आराम का   स्थान ऐसा है वो| जब जो  निसर्ग उच - नीच  नाही करता तो हम क्यू करते है उच नीच ? उससे तो हम महान नहि  हो सकते ना | ऐसे सवाल का जवाब  उसने दिया |
ऐसा था मेरा साथी, दोस्त और गुरु  गुरु जुहूचा किनारा.